पुरातन मंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान बदलत्या युगाचा प्रवास

by A P DHANDE in Marathi Spiritual Stories

मंत्रज्ञान म्हटले कि आपण एकदम पुराणयुगात जातो ज्या काळात मंत्र लोकांना इच्छाशक्तिनुसार फळत असत आणि तंत्रज्ञान आपणास आजच्या आधुनिक युगात घेऊन जाते जिथे सर्व व्यवहार तंत्राने (Technology ) चालतात.आधुनिक युगात मंत्रज्ञान हे खोटे पडले आहे कारण या युगात मंत्राचा ...Read More