ही गोष्ट ऋषी आणि त्याच्या गर्लफ्रेंड अनूच्या भांडणावर आधारित आहे. नेहा, ऋषीच्या मित्राने त्याला विचारले की अनू कुठे आहे, पण ऋषी काहीच बोलत नाही. नेहा ऋषीला समजावते की त्यांचे सतत भांडण सुरू असते, आणि त्याने अनूला फोन उचलला नसल्यामुळे ती चिडली आहे. ऋषीने सांगितले की तो बाईक चालवत होता आणि ट्रॅफिकमध्ये अडकला होता, त्यामुळे त्याला उशीर झाला. ऋषीला हाताला आणि पायाला लागले आहे, जेव्हा नेहा त्याचा हात पाहते, ती त्याला डॉक्टरकडे जाण्यासाठी सांगते. ऋषी सुरुवातीला विरोध करतो पण शेवटी नेहा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाते. नेहा बुलेट चालवते आणि ऋषी आश्चर्यचकित राहतो, कारण त्याला वाटले होते की ती बुलेट चालवू शकणार नाही. या गोष्टीत ऋषी आणि अनूच्या नात्यातील ताणतणाव आणि मित्रत्वाची देखील छटा आहे. मैत्रिण कि गर्लफ्रेंड..? by Sameer Mali in Marathi Love Stories 82.8k 4.9k Downloads 18.5k Views Writen by Sameer Mali Category Love Stories Read Full Story Download on Mobile Description “hi” “hi” “अरे एकटा का बसला आहे अनू कुठंय?” “मला काय माहिती कुठं गेलीय?” “अरे कुठे गेलीय म्हणजे काय? गर्लफ्रेंड आहे ना तुझी मग?” “hmmm..” “hmmm काय? ते म्हशीसारखं hmmm hmmm करणं बंद कर. आधी सांग कुठे गेलीय ती.. माझं काम आहे तिच्याकडे” नेहा ऋषीला विचारत होती पण तो काहीच बोलायला तयार नव्हता. “पुन्हा भांडलात की काय दोघं?” नेहानं विचारलं. यावर ऋषी काहीच बोलला नाही. त्यांचं शांत बसणं नेहाला बरंच काही सांगून गेलं. “अरे किती भांडता तुम्ही दोघंही… सतत भांडणं सुरू असतात तुमची.. भांडतच बसणार की प्रेम पण करणार तुम्ही?” नेहानं ऋषीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. “मग काय करू ती More Likes This सौभाग्याची शपथ - भाग 1 by jayesh zomate सानिका - 1 by manasvi Manu दूधाचा थेंब - 1 - वादळ by Gajagamini अर्धवट - भाग 1 by Shabdbhramar आपली रिलेशनशिप - एक अनोखं नातं - भाग 1 by Rohit Galphade प्रेमातलं मन by Shabdbhramar कोंदण पर्व एक - भाग 1 by Shabdbhramar More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories