Mrugjal - 9 by Komal Mankar in Marathi Novel Episodes PDF

मृगजळ ( भाग - 9)

by Komal Mankar in Marathi Novel Episodes

श्री तेवढ्या मुसळधार पाऊसात निघाला कारमध्ये त्याने ऋतुजानेदिलेली चिठ्ठी काढली ...®®®डियर श्री ,सर्वांत आधी सॉरी प्लिज .... तुझ्या समोर व्यक्त व्हायची भिती वाटली मला म्हणूनअसं अनामिकपणे पत्र लिहीली मी ... तुला माझा राग आला तर सांगते मला माफ करशील ...Read More