अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी

by Suraj Gatade in Marathi Novel Episodes

अ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत नाही (कशी होईल? हा घरात विषारी साप पाळतो). तोच येतो अधून मधून माझ्याकडे. पण बरेच दिवस तो ...Read More