×

अ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन             खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत नाही (कशी होईल? हा घरात विषारी साप पाळतो). तोच येतो अधून मधून माझ्याकडे. पण बरेच दिवस तो ...Read More

बाबाराव देसाई फ्रीडम फायटर आणि सक्रिय समाजसेवक होते. यामुळे त्यांचे खूप लोकांशी संबंधही यायचे. त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नाही. नवखा ऑफिसर मध्येच बोलून गेला तसा मिस्टर वाघने त्याला एक जळजळीत कटाक्ष टाकला. मिस्टर वाघचे म्हणणे धुडकावण्याची ...Read More

चेसिंग दि फॅमिली               त्यांनंतर पुढचे काही दिवस मिस्टर वाघ बाबाराव देसाई यांच्या कुटुंब सदस्यांचा पाठलाग करू लागला. कधी त्यांच्याशी भेटून चौकशी करायचा. बाबाराव गेली ७ - ८ वर्षे त्यांच्या नातीच्या मुलीकडे प्रभाकडे राहायचे. ...Read More

फ्यू मोअर डेथ्स्     मध्यरात्री कधी तरी विरेन मरण पावला होता. आता हे प्रकरण जास्तच चिघळत जात होते. म्हणून मग कार्तिकने निर्णय घेतला, की विरेनची पोस्टमार्टम इथेच डेंटल हॉस्पिटलमध्ये होईल. त्याला जॉ सर्जरी साठी इथे आणण्यात आले होते. शुद्धीवर ...Read More

द सस्पेक्ट्नवीन एका व्यक्तीला एका मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये भेटला. तोही त्याच्या सोबत गाडीतच बसलेला होता. काचा बंद. 'काही अपडेट्स?' त्याने विचारले.'विशेष काहीच नाही. पण मला त्या विजय वाघवर मला खूप दाट संशय आहे.''तसा मला पण आहे. पण तो केस बाबत ...Read More

डिगिंग् अप् आतापर्यंत मृत झालेल्या सर्व लोकांच्या अटॉप्सीज् होऊनही त्यांच्या बॉडीज् त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्या नव्हत्या. ही लोकं जोडलीच गेली होतीत अशा कॉन्स्पिरसी सोबत, की त्यांना जावू देणे कोणालाच हितावह नव्हते.           बाबाराव देसाईंच्या ऐवजी कोणी ...Read More

डेव्हिल्सेस् गेट - टुगेदरऑल डेव्हिल्स व्हेअर गॅदर्ड ऑन द सेम टेबल अगेंस्ड मिस्टर वाघ! पण याचा खरंच काही उपयोग होणार होता का?...'मला अगदी पहिल्यापासून त्या वाघवर संशय आहे. जिथे - जिथे गुन्हा घडलेला असतो, तिथे - तिथे हा आधीच ...Read More

दि लास्ट मूव्ह्किती दिवस झाले बाबाराव देसाईंची केस चालू आहे याची गणती नव्हती. आणखी किती दिवस चालू राहील याचा अंदाज नव्हता...                  तशात हे आणखी...           मरून पडलेल्या व्यक्तीच्या ...Read More

एन एन्काऊंटर विथ द डेथ गॉड्                      'वाघ जाऊन मध्ये दोन - तीन दिवस गेलेत. पण कशातच मन लागत नाहीये...'मी मिस्टर वाघने सांगितलेली ही घटना लिहून काढत होतो...'त्याने या लोकांना का ...Read More

"मग प्रभा यांचे काय झाले?""शी वॉज फौंड डेड इन हर हाऊस!""त्या गोळीत असं काय मिक्स केलं होते?""मण्यारचे विष!""ती मेल्याच बघून कोणी पोलिसात नाही गेलं?"तो हसला,"जायला शिल्लक कोण होतं? शेजारच्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले.""आणि पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलेच असते तर?""तर काय? ...Read More

दि रॅवेलेशन ऑफ द ट्रूथ आता तुझ्या मगासच्या प्रश्नाचे उत्तर, की मी रवी पवार, मोहन पाटील आणि शेखरच्या न्यूरॉलॉजिस्टला खोट्या आजारांचे रिपोर्ट्स द्यायला कसे भाग पाडले. त्यांना कसे कॉन्टॅक्ट्स केले; तर ते काम समर नकातेचे!" त्याने आणखी एक बॉम्ब फोडला.'बास!!!'   ...Read More

फायनली ट्रूथ वॉज् रिविल्ड्दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये,  निकम फौंड्रीचे मालक सुशांत निकम हे 'घोणस' या अत्यंत विषारी जातीचा साप चावल्याने घरी मृत आढळले...          या मथळ्याची ही भली मोठी बातमी.          मी समजून चुकलो. काल ...Read More

रात्रीची ९:१७ ची वेळ. पार्क रिकामे होते. बाबाराव पार्कच्या मध्यभागी घनदाट झाडीत कोणाची तरी वाट बघत थंडगार बाकावर बसले होते...                 थोड्या वेळाने एक व्यक्ती तेथे आली. झाडी पार करून एक मंद प्रकाश ...Read More

'उपहास बघ. एकेकाळचा इतका श्रीमंत माणूस आज त्यांच्यावर ही वेळ यावी?! बाबाराव देसाईंसारखा धाडसी, महान आणि समाजाला आदर्श असणारा व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त व्हावा ही गोष्ट जर समाजाला कळली असती, तर त्यांच्या प्रतिमेला तडा गेला असता. म्हणून मी माझे निर्दोषत्व ...Read More