Panafulancha khel by Suchita Ghorpade in Marathi Children Stories PDF

पाना-फुलांचा खेळ

by Suchita Ghorpade in Marathi Children Stories

शिवम खूष होतो.त्याची परीक्षा संपते.शिवम तर आपली बॅग घेऊन तयारच असतो.मग ते गाडीत बसून मानखेडला येतात.मानखेड खूप सुंदर गाव असते.हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये वसलेलं.गावाशेजारून एक छोटीशी नदी वाहत असते.छोटी-मोठी घरे,अंगण,गोठा आणि शेत-खळ्यांनी भरलेले असे गाव अगदी परीकथेतीलच वाटत असते.तिथे उंच ...Read More