अमिताभ.... चित्र पट-एका बहुआयामी कलाकाराचा - अमिताभ.... चित्र पट- एका बहुआय

by Aaryaa Joshi in Marathi Motivational Stories

हिंदी चित्रपट सृष्टीतील तारे- तारकांच्या यादीत अढळपद प्राप्त केलेले , हिंदी चित्रपटाचे “शहेनशहा” म्हणून आपल्या कर्तृत्वाने तळपणारे, “अँग्री यंग मॅन” ची आपली प्रतिमा गाजवत हिंदी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे नाव.... अर्थातच अमिताभ.... अमिताभ हरिवंशराय (श्रीवास्तव) बच्चन.... हिंदू अवधी ...Read More