14. Ashtvinayak - 2 by Anuja Kulkarni in Marathi Travel stories PDF

१४. अष्टविनायक - भाग २

by Anuja Kulkarni in Marathi Travel stories

१४. अष्टविनायक - भाग २ ५. श्री विघ्नेश्वर- श्री विघ्नेश्वरला ओझरचा गणपती देखील म्हणतात. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यातमाणिकअसून, कपाळावरहिराआहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश ...Read More