journey by Sonal Sunanda Shreedhar in Marathi Travel stories PDF

प्रवास.

by Sonal Sunanda Shreedhar in Marathi Travel stories

त्याला ना पाऊस भारीच आवडायचा. पाऊस आला की त्याची भटकंती सुरू व्हायची. सगळी कामे सोडून तो भटकंतीला निघायचा. कॅमेरा, एक बॅग, आणि त्याची डॅशिंग डार्लिंग सायकल... उफ्फ! उफ्फ! उफ्फ! पावसाळलेल्या रस्त्यावर वाफाळलेली काॅफी घेऊन भटकंतीचा श्रीगणेशा व्हायचा. पावसात