तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग-४

by Aniket Samudra Verified icon in Marathi Love Stories

केतन टेबलावर ठेवलेला अनुचा मोठ्ठा कॅमेरा उचलतो… केतन : तुझा आहे?अनु : नाही.. तो पलीकडे चिनी बसलाय ना.. त्याचा ढापलाय.. (थोड्यावेळ थांबत व मग हसुन,) ऑफकोर्स माझा आहे..केतन : डी.एस.एल.आर. ना? वॉव निकॉन डी३ एस?? सॉल्लीड महाग आहे म्हणे.. ...Read More