metoo - 9 by Komal Mankar in Marathi Novel Episodes PDF

#मिटू ( भाग -9)

by Komal Mankar in Marathi Novel Episodes

छळाला सुरूवात नात्यातून ?संयुक्ता इंजिनीयरींगची विद्यार्थींनी ..... आज तीन चार वर्षानंतर भेटली बीई पुर्ण झालंम्हणे एवढ्यात माझं डोकं खुप दुखतय गं ... तिचं डोकं दुखण्यामागचं नेमक कारण काय असावंडॉक्टरकडे जाण्याचा सल्ला तिला देणं योग्य ठरावा छे ! टेबलेट घेऊन ...Read More