Tya divashi by Harshad Molishree in Marathi Horror Stories PDF

त्या दिवशी...

by Harshad Molishree in Marathi Horror Stories

रात्रीचे २:३० वाजले असतील, काळ्या रात्रीच्या अंधारात फक्त चंद्रचा उजेळ दिसत होता....हरी त्याच्या दोनी मित्रांनसोबत गच्चीवर असलेल्या पाण्याच्या टाकी समोर बसलेला....हरीश उर्फ हरी, प्रदीप आणि केतन तिघं अगदी लहानपणापासून चे मित्र, एकाच शाळा व त्यांनतर एकाच कॉलेज मध्ये शिक्षण ...Read More