भुताची वाट रहस्यमय भयकथा

by Shubham S Rokade Verified icon in Marathi Horror Stories

असं म्हणतात हा रस्ता खूप सुनसान आहे . या रस्त्यावरती म्हणे रात्रीची भुते फिरतात . बरेच चकवे आहेत म्हणे या रस्त्यावर . मला बिलकुल विश्वास नाही असल्या भुताखेतांच्या गोष्टीवर . म्हणूनच माझी मित्रांबरोबर पैज लागली. मी म्हटलं या रस्त्यावरून ...Read More