क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-१

by Hasim Nagaral in Marathi Horror Stories

रात्रीचा तो भयाण काळोख.......सगळीकडे सामसुम....पावसा चे पडणारे संथ पाणी.....मधेच वीज कडाडत होती.....एक कच्चा रस्ता.....रस्ता नव्हे.... पायवाटच....पूर्ण निसरडा झालेला....पावसाचा पाण्यामुळे........आणि त्या रस्त्याचा दोन्ही बाजूला घनदाट जंगल.........मधेच एखाद्या झुडपातून एखादा साप सरपटत निघून जायचा......आणि त्यामुळे होणारी सळसळ अंगावर काटा आणत होती...... ...Read More