‘श्यामची आई’ नाटयरूपांतर एक अंकी

by Sanjay Yerne in Marathi Motivational Stories

एकांकिका : मातृमय महंमंगल प्रेरणास्तोत्र मूळ लेखक साने गुरूजी यांच्या ‘श्यामची आई’ पुस्तकातून लहान षालेय विद्याथ्र्यांपर्यंत, पालकांपर्यंत श्यामची आई तथा साने गुरूजी कळावे त्यातून स्वतः बालके घडावित नव्हे तर स्वविकासातून समाज घडावा हया उद्देषातून साकार केलेली एक अंकी ...Read More