Maat - 9 by Ketki Shah in Marathi Social Stories PDF

मात - भाग ९

by Ketki Shah in Marathi Social Stories

0सुहास २ मिनिटे अवाक झाला.. तिच्याकडून अश्या प्रतिसादाची त्याने अपेक्षाच केली नव्हती..रेवतीने सुहासच्या कानाखाली लावून दिली खरी पण नंतर ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली..तिला तिच्या भावनांना आवर घालता आला नाही.. इतक्या दिवसाची घुसमट आणि अस्वस्थता तिच्या डोळ्यांवाटे बाहेर ...Read More


-->