३१. महाराष्ट्रातील किल्ले- ६

by Anuja Kulkarni in Marathi Travel stories

३१. महाराष्ट्रातील किल्ले- ६ * महाराष्ट्रातले किल्ले ५. सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गहामहाराष्ट्राच्यासिंधुदुर्ग जिल्ह्यातीलअरबी समुद्रातछत्रपती शिवाजी महाराजांनीबांधलेलाजलदुर्गआहे. हा किल्ला सागरी सुरक्षा मिळावी म्हणून शिवाजी महाराजांनी बांधला. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून इ.स. २०१० रोजीमहाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारकम्हणून घोषित करण्यात आले. ...Read More