Bhatkanti - Suruvaat aeka pravasachi - 1 by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Novel Episodes PDF

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग 1)

by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Novel Episodes

आकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पावसाचे थेंब मिसळून, घुसळून एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. त्या थंड वाऱ्याच्या झोतानेच त्याला जाग आली होती. ...Read More