३२. महाराष्ट्रातील किल्ले- ७

by Anuja Kulkarni in Marathi Travel stories

३२. महाराष्ट्रातील किल्ले- ७ ७. पुरंदर किल्ला- पुरंदर किल्याला ऐतिहासिक महत्व आहे ते संभाजी महाराजांमुळे. सह्याद्रीच्यापुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि त्यामुळेच पुरंदर किल्ल्याला ऐतिहासिक महत्व लाभलेले आहे. पुरंदर हा किल्ला पंधराशे मीटर उंच आहे आणि ...Read More