३३. महाराष्ट्रातील किल्ले - ८

by Anuja Kulkarni in Marathi Travel stories

३३. महाराष्ट्रातील किल्ले- ८ ८. तोरणा किल्ला- तोरणाहासह्याद्री पर्वतरांगांमधील प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. आणि पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर्वप्रथम जिंकून आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. तोरणा किल्लाप्रचंडगडम्हणून सुद्धा ओळखला जातो. तोरणा किल्ला ...Read More