काय होतास तू !... काय झालास तू...!!.. सार्जंट तांदळे....!!!...

by Shashikant Oak in Marathi Motivational Stories

काय होतास तू !... काय झालास तू...!!.. सार्जंट तांदळे....!!!... सन १९९३. हवाईदलाच्या तांबरम पोस्टींगवर नुकताच पोहोचलो होतो. तेथील स्टेशनच्या गणेश चतुर्थीच्या आरतीला एयरमन लोकांनी एका हॉलमधे मला बोलावले होते. म्हणून मी कुटुंबासह तेथे पाचारण झालो होतो. मी आल्याचे पाहून ...Read More