Aatmvishwas by Sudhakar Katekar in Marathi Motivational Stories PDF

आत्मविश्वास

by Sudhakar Katekar Matrubharti Verified in Marathi Motivational Stories

प्रत्येक जण जीवनाची वाट चाल करीतअसतांना,तो व्यवसाय करीत असो वा नोकरीकरीत असो,व्यवसाय वाढावा, नोकरीत प्रगतीव्हावी या करिता प्रयत्न करीत असतो किंवाउत्कर्ष व्हावा असे वाटते. उत्कर्ष व्हावा,प्रगती व्हावी असे वाटणे,त्या साठी प्रयत्न करणे,व यश्वस्वी होणे या गोष्टीओघाने येतातच.त्यासाठी ...Read More