Ramacha shela..- 2 by Sane Guruji in Marathi Social Stories PDF

रामाचा शेला.. - 2

by Sane Guruji Matrubharti Verified in Marathi Social Stories

आईचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्याकडे पाहून ती दिवस काढीत होती. बाळ मोठा होईल व आपले कष्ट संपतील अशी आशा ती माऊली मनात खेळवीत होती. बाळाकडे पाहून ती सारे अपमान गिळी, सारे दु:ख विसरे. सार्‍या हालअपेष्टा सहन करी. ...Read More