Ramacha shela..- 9 by Sane Guruji in Marathi Social Stories PDF

रामाचा शेला.. - 9

by Sane Guruji Verified icon in Marathi Social Stories

“हे पहा गब्बूशेट, तुम्हीच अध्यक्ष झाले पाहिजे. तुम्ही नाही म्हणू नका. मुंबई शहरातील वर्णाश्रम स्वराज्य-संघाचे तुम्ही अध्यक्ष. आज धर्म धोक्यात आहे. सबगोलंकार होऊ पाहात आहे. आपला थोर धर्म का रसातळाला जाणार? सनातन धर्म जगायला पाहिजे. तुम्ही ऐका. धर्माला आज ...Read More