अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (6)

by Suraj Gatade in Marathi Novel Episodes

६. समथिंग सिरीयस -"या घटना घडायला कधीपासून सुरुवात झाली?" मिस्टर वाघनं अनुषाला विचारलं."एक महिना झाला." ती उत्तरली."बी स्पेसिफिक!" मिस्टर वाघ जरा चिडूनच म्हणाला.एक डिटेक्टव्ह असून तिनं असं उथळ उत्तर देणं त्याला आवडलं नव्हतं."बारा फरवरीला पहिली घटना घडली होती.""कुल!" तो ...Read More