विनयला ऑफिसमध्ये चांगलं वाटत होतं कारण सर्वांचे एकमेकांशी बोलणे सुरू झाले होते. घरी निघताना, दिक्षाचा मॅसेज आला की ती ऑफिसच्या खाली भेटू इच्छिते. दोघे कॉफी घेताना बोलतात, जिथे दिक्षा विनयला थँक्स म्हणते. विनयने तिला कवितेसारखी वाटतेस असे सांगितले, पण दिक्षा त्यावर नाराज होते आणि त्याला सांगते की तिला असं बोलणं आवडत नाही. विनयने तिला एक कविता ऐकवली, जी त्याने तिच्यावर लिहिली होती. दिक्षा भारावून ऐकते. नंतर, दिक्षा विनयला घरी सोडण्यास सांगते, आणि तो तयार होतो. दुसऱ्या दिवशी, विनय हॉस्पिटलमध्ये चंदनसोबत आहे कारण त्याला एक टेस्ट द्यायची आहे. अवि आणि हेमंत मुंबईबाहेर आहेत, आणि दिक्षा व अनुजा येऊ शकत नाहीत. चंदन खाली बाजारात गर्दी पाहून दिवाळीची आठवण करत असतो. रातराणी.... (भाग १२) by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Love Stories 11.2k 5.6k Downloads 12.2k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category Love Stories Read Full Story Download on Mobile Description विनयला सुद्धा छान वाटले. संद्याकाळ पर्यंत ऑफिस मधले वातावरण सुद्धा बदलले. हे सगळे पुन्हा एकमेकांशी बोलायला लागले, हि बातमी एव्हाना सर्व ऑफिस भर पसरली. विनय निघतच होता घरी, आणि दिक्षाचा मॅसेज आला PC वर... " भेटूया का ऑफिस खाली.. " विनयला हसायला आलं. त्याने रिप्लाय केला. " मी घरी निघतो आहे.... तू सुद्धा निघत असशील तर तुला सोडतो घरी... वाटेत बोलू.. " तिचा लगेच रिप्लाय... " ठीक आहे... मीही निघते आहे.. पार्किंग मध्ये उभा राहा.. येते मी... " विनय १० मिनिटांनी खाली आला. " हा बोल.. काही बोलायचे होते तुला... " विनय दिक्षा समोर उभा राहिला. " इथेच बोलूया का... ".... Novels रातराणी.... तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... विनयला जाग आ... More Likes This निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 by manasvi Manu Ruthless Love - 1 by My imaginary world सप्तपदी - 1 by Rachana कुंकू सौभाग्याचे - 1 by Anita वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 by Priyaa सौभाग्याची शपथ - भाग 1 by jayesh zomate सानिका - 1 by manasvi Manu More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories