Pinpalpaar by Pravin Gaikwad in Marathi Horror Stories PDF

पिंपळपार

by Pravin Gaikwad in Marathi Horror Stories

भीमा... गावातला एक रांगडा गाडी. वय वर्षे ३२.सकाळ-संध्याकाळ तालमीत जाऊन आणि दिवस रात्र शेतात राबून बनलेली पिळदार शरीरयष्टी, भरदार मिशा आणि अस्सल गावरान बाज असलेलं आकर्षक व्यक्तिमत्व. गावात तो पैलवान म्हणूनच प्रसिद्ध होता. तसा तो कुस्ती वैगेरे करत नव्हता, ...Read More