जुळले प्रेमाचे नाते - भाग-२

by Hemangi Sawant Verified icon in Marathi Novel Episodes

मी हसुन परत बोलु लागली......, मी एकदा कॉलेजला जायला निघाले. भरपूर पाऊस होता, पण कॉलेजला जाणे गरजेचे होते. लेक्चर्स मिस करन महागात पडल असत. मी ट्रेन ने स्टेशनला पोहोचले, तिथून ऑटो करेन म्हणुन थांबले होते की, एक ऑटो माझ्या ...Read More