Shree Sukt - 2 by Sudhakar Katekar in Marathi Spiritual Stories PDF

श्री सुक्त - 2

by Sudhakar Katekar in Marathi Spiritual Stories

"श्रीसूक्त" "ऋचा ६"आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्वः | तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ||६||अर्थ:--हे आदित्यर्णे,बालसुर्याप्रमाणे किंचिदारक्त वर्ण आहे जिचा,जिचे मुखमण्डल अरुण वर्णाने शोभत आहे अशा, हे लक्ष्मी! तव-तुझ्या ,तापसोधिजात:-तुझ्या उग्र तापश्चर्येमुळेच,बिल्बवृक्ष नावाची ...Read More