मानसोल्लास ग्रंथातील पाकशास्त्र

by Aaryaa Joshi Matrubharti Verified in Marathi Spiritual Stories

भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक अशी बिरूदे असणारा राजा सोमेश्वर याचा मानसोल्लास अर्थात अभिलषितार्थचिन्तामणि हा ग्रंथ. (शतक १२ वे). राजा सोमेश्वर हा पश्चिमी चालुक्य कुलातील राजा. त्याने इ.स. ११२७ मध्ये राज्यकारभार स्वीकारला. हा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानकोशच आहे. त्याने स्वत: या ...Read More