Loksakha Naag by Aaryaa Joshi in Marathi Spiritual Stories PDF

लोकसखा नाग

by Aaryaa Joshi in Marathi Spiritual Stories

नागपंचमी हे श्रावण महिन्याचे व्रत. नागपंचमी हा कृषिवलांचा सण मानला जातो. शेतीची कामे चालू असल्याने नांगराच्या फाळाने शेतात वावरणारे साप किंवा नाग यांना इजा पोचू शकते आणि त्यामुळे माणसाला सापाचा दंशही होण्याचा संभव असतो. या कारणास्तव पावसाळयात नाग किंवा ...Read More