बाबूरावांच्या झोपेची चित्तरकथा

by Uddhav Bhaiwal in Marathi Comedy stories

उद्धव भयवाळ औरंगाबाद बाबूरावांच्या झोपेची चित्तरकथा मध्यंतरी एका रविवारी सकाळी सकाळी माझे साहित्यिक मित्र बाबूराव माझ्याकडे आले. त्यांच्या डोळ्यांकडे पाहून मी समजून चुकलो की काल रात्री त्यांची झोप झालेली दिसत नाही आणि त्या झोपेबद्दलचे गाऱ्हाणे ...Read More