Bharakataleli by Vrushali in Marathi Social Stories PDF

भरकटलेली

by Vrushali in Marathi Social Stories

ती तिच्या आईबापाला झालेली चौथी मुलगी. अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या त्याच्या घरी वंशाच्या दिव्याच्या नादात पणत्यांची रांग लावली होती.आधीच घरी दारिद्र्य, मोलमजुरीवर चालणार पोट,त्यात सततच्या बाळंतपनामुळे तिची आईचा वाढता अशक्तपणा,तिची काम करण्याची असमर्थता.बापाच्या कमाईचा पैसा दारू आणि जुगारावर उधळून ...Read More