जुळले प्रेमाचे नाते - भाग-२७

by Hemangi Sawant Verified icon in Marathi Novel Episodes

हे ऐकून निशांतने मला जवळ खेचलं.. एवढया की त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा ही आवाज मला ऐकू येत होता. त्याने जवळ घेतलं आणि..... त्याचे मऊदार ओठ माझ्या गुलाबी ओठांवर टेकवले... हे सगळं माझ्यासाठी अनपेक्षित होतं. स्वतःला बाजुला करत त्याने हर्षलकडे पाहिलं.. ...Read More