भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १४)

by vinit Dhanawade in Marathi Novel Episodes

" excuse me.... आज काय उपवास आहे का.. जेवणात काय fruits खायचे का... " अमोलने या दोघींनी आणलेल्या फळाकडे पाहत comment केली." काय पाहिजे होते... ऑर्डर देयाची ना आधी... " सुप्री वेडावत बोलली. आजकाल, मूड बदलायचं बटन सापडलं होतं ...Read More