Maanuspanacha aadhar by Nilesh Desai in Marathi Social Stories PDF

माणूसपणाचा आधार

by Nilesh Desai in Marathi Social Stories

"ट्रिंग् ट्रिंग् ट्रिंग्ग् ...... सकाळी फोन वाजला तसा अजयने उचलला. खरंतर त्याच्या रिंगचा गोंधळ रूममधल्या शांततेचा भंग करत होता म्हणूनच तो लवकर उचलला गेला. "हॅलो.... हा बोला...." अजय.पलीकडून ओळखीचा आवाज ऐकला तसा तो अंथरुणातून उठून बसला. गावाहून आईचा फोन ...Read More