भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २०)

by vinit Dhanawade in Marathi Novel Episodes

सईची सकाळ लवकर झाली. सकाळी ७ चा अलार्म असला तरी एक तास आधीच, म्हणजे ६ वाजता जाग आली. बाहेर आली तर सगळीकडे धुकं पसरलेलं, आकाश बाहेरच उभा. सईला तंबूमधून बाहेर आलेलं पाहिलं त्याने." काय झालं आहे नक्की... एवढं धुकं ...Read More