आता काय म्हणे तर राजकीय साहित्य संमेलन होणार

by Pradip gajanan joshi in Marathi Humour stories

आता काय म्हणे तर राजकीय साहित्य संमेलन होणारआखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप फडफडले. दरवर्षी समेलनानंतर काहीतरी वाद उफाळून येतोच. हे साहित्य संमेलन तरी त्याला अपवाद कसे राहणार? साहित्य संमेलनाची सांगता होताच राजकीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मुद्दा चर्चेत ...Read More