जुळले प्रेमाचे नाते - भाग-३९

by Hemangi Sawant Verified icon in Marathi Novel Episodes

आज सकाळपासुन मी निशांतची वाट बघत होती. कारण तो घरी गेलेला फ्रेश होण्यासाठी. एकतर बिचारा रात्री माझ्यासाठी थांबत होता. बाबांना त्रास नको म्हणुन.. किती समजुदार आहे हा खडूस. माझ्यावर एवढं प्रेम करतो., माझी काळजी घेतो. माझ्या घरच्यांना, स्वतःच्या घरच्यांना ...Read More