जुळले प्रेमाचे नाते - भाग-४८

by Hemangi Sawant Verified icon in Marathi Novel Episodes

सुगंधित उठण लावुन मी बाहेर आले.. ते मानेवर विखुळलेले माझे केस... मी चेहऱ्याला क्रीम लावून घेतली...आईने साडीवर जाईल असा तिचा ब्लाऊज काढून तो माझ्या मापाचा करून ठेवला होता."आई....!! लवकर ये मला साडी नेसवून दे." मी तर रूमधूनच ओरडले. तशी ...Read More