जुळले प्रेमाचे नाते - भाग-५८

by Hemangi Sawant in Marathi Novel Episodes

निशांतच्या अचानक बोलल्याने आम्हचे हसरे चेहरे अगदी गंभीर झाले. बाबांनी ते पत्र आणायला लावले. मी तर नाखुशीने ते पत्र घेऊन आले..बाबांनी ते पत्र हातात घेतलं. आणि वाचायला सुरुवात केली...प्रिय जानु...,"कशी आहेस. छानच असशील म्हणा.. मी बघतो ना तुला रोज.. ...Read More