आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 3

by Lekhanwala in Marathi Social Stories

पात्र क्रंमाक दोन = तुम्ही “सगळं चालयं तसं नाही चालू दयायचं, तुम्हाला चेंज हवाय, कश्यात? एकूण जगण्यात, रोजची बातमी नाय वाचायची तर ती बनायचीय, तुम्ही त्याच तयारीत आहात” प्लॅन सिंपल होता, तो उदया सकाळी आठ वाजता साईबाबाच्या दर्शनाला ...Read More