आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 11

by Lekhanwala in Marathi Moral Stories

तारीख बावीस डिसेंबरच्या अगोदरची सकाळी सकाळी बातमी वा-यासारखी पसरली, भाऊ एरियात आला, त्यांच्या बरोबर तीस-चाळीसजण होते, भाऊच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती तो एकदम गुरगुरतच बोलला “भेनचोद कोणतो अपक्ष लढतोय, आईझावाडया बाहेर ये आधी, मादरचोद तुम्हाला खायला भेटत म्हणून ...Read More