एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 32

by Siddharth in Marathi Novel Episodes

अजिंक्य गेल्यानंतर मृणालचा चेहरा आज पहिल्यांदाच एवढा खुलला होता ..अजिंक्य ज्या प्रेमासाठी सर्वांशी भांडला होता ते प्रेम शेवटी जिंकलच ,..पुन्हा एक अजिंक्य त्यांच्याच घरी जन्माला आला होता ..जो पुन्हा आपल्या प्रेमासाठी जगाशी भांडणार होता ..हा विचार तिच्या मनात येताच ...Read More