कोरोनाचा वाढता प्रसार....हलगर्जीपणा नको खबरदारी घ्या..!

by Ishwar Trimbakrao Agam Matrubharti Verified in Marathi Health

कोरोनाचा वाढता प्रसार.... हलगर्जीपणा नको खबरदारी घ्या..! (नमस्कार मित्रांनो, कोरोनाच्या सावधगिरीबाबत आणि गंभीरतेबाबत आणखी एक लेख शेयर करतोय. कृपया, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचे पालन करा. जागरूक राहा.) तिकडे लोकांच्या दुर्लक्षपणामुळे इटलीमध्ये भीषण परिस्थिती उद्भवली आहे. दररोज बाधितांची संख्याच एवढी ...Read More