Shambharachi Note by Uddhav Bhaiwal in Marathi Children Stories PDF

शंभराची नोट

by Uddhav Bhaiwal in Marathi Children Stories

उद्धव भयवाळ औरंगाबाद शंभराची नोट रघू कालपासून खूप खुश होता. त्याला कारणही तसेच होते. त्याच्या यमुनामावशीने पुण्याला परत जातांना रघूच्या हातावर शंभर रुपयांची नोट ठेवली होती. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये पाच सहा दिवसांकरता यमुनामावशी पुण्याहून पैठणला रघूच्या आईला भेटायला ...Read More