एक चुकलेली वाट - 8 - अंतिम भाग

by Vrushali in Marathi Social Stories

एक चुकलेली वाट भाग ८ अंतिम कसल्याश्या जोरदार माराने आणि थंडगार जाणिवेने तो थरथरला. एक सौम्य गार कळ त्याच्या मस्तकात गेली आणि तो भानावर आला. काही वेळापूर्वी तो बेशुद्ध होऊन पडला होता. आणि त्याला शुद्धीत आणण्यासाठी थंडगार पाण्याचा मारा ...Read More