स्वप्नाचा पाठलाग!-----भाग ४

by suresh kulkarni in Marathi Novel Episodes

"निनाद, तुम्हाला 'शकू' नावाची कोणी बाल मैत्रीण होती का?" डॉ. मुकुलनी सरळ मुद्यालाच हात घातला. या प्रश्नाने निनाद सटपटला. म्हणजे याला 'शकी' समजली तर? "हो! पण शाळेतली! का?""अशात ती तुम्हास भेटते का?""नाही! गाव सुटले तशी ती पुन्हा भेटली नाही!" ...Read More