Kasala ha Durawa! by राहुल पिसाळ (रांच) in Marathi Love Stories PDF

कसला हा दुरावा !

by राहुल पिसाळ (रांच) in Marathi Love Stories

लग्न होऊन महिना झाला होता.घरामधील बऱ्यापैकी वर्दळ थांबली होती.रोहन हा तरी आता ही काहीसा अस्थाव्यस्थ वाटत होता.तो नववधू म्हणजे सारिकाशी पण अगदी मोजकेच शब्द बोलायचा.घरच्यांशी तसा दररोज प्रमाणे बोलायचा.पण त्याचा सारिका पासून चाललेला नजर चोरटेपणा तिला जाणवत होता .आणि ...Read More