वाचलास रे वाचलास ( भयकथा- एका प्रवासाची )

by vishal mane in Marathi Thriller

तो जुलैचा महिना होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. विश्वास कांबळे नावाचा तरुण, नुकतीच त्याची बदली कोल्हापूरला झाली होती. तो कोल्हापूर मध्ये क्लार्क या पदासाठी नोकरी करत होता. मूळचा तो राहणारा सातारचा. काही दिवस सुट्टीसाठी तिकडे गेला होता. काही ...Read More